आरोग्यदायी तुळस
तुळसीचा रस मधातून घेतल्यास सर्दी, खोकला आराम मिळतो .
तुळसीची पाने नियमित सेवन केल्यामुळे रक्ताची कमतरता भरून निघते.
तुळसीची पाने वापरून आरोग्यदायी चहा घेता येतो.
तुळसीच्या पानांचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी होतो.
कफामुळे खोकला झाला तर तुळसीची पाने वाफवून त्याच लेप छातीवर लावावा.
तुळसीचे रोपटे दिवसरात्र ऑक्सीजन देते.
तुळसीमुळे वातावरण शुद्ध व आनंदी राहते.
-सौ. नियतीवीरा कंटक