उतू नका मातू नका… मतदारांचा निर्णायक कौल!
लोकशाहीमध्ये अंतिमतः मतदार हाच राजा असतो. तो ठरवतो प्रत्येक पक्षाची आणि प्रत्येक उमेदवाराची पात्रता. ही पात्रता टिकून ठेवण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी राजकारण्यांना विविध प्रकारे कार्य करावे लागते. मतदारांचा कौल मात्र नेहमी … Read More











