नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर आज झळकणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार शुभारंभ मुंबई:- भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार आहेत. अभयारण्यात असलेल्या एमटीडीसीच्या … Read More

राष्ट्रीय जलपुरस्कार-२०१९ साठी ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई:- भारतातील विविध भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन व परिरक्षण करणे आवश्यक असल्याने जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून पाण्याचे संवर्धन व व्यवस्थापन करणेबाबत … Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज प्रक्रियेत गतिमान कार्यवाही; २५ नोव्हेंबरपासून ३५ लाख ८ हजार रुपये वितरित

मुंबई:- मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे काम अतिशय गति पद्धतीने सुरू असून २५ नोव्हेंबर २०१९ पासून १०६ प्रकरणात ३५ लाख ८ हजार ५०० रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या योजनेसह … Read More

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. खातेवाटप पुढीलप्रमाणे… श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री : कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न … Read More

कणकवलीत आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते भात खरेदी शुभारंभ!

कणकवली:- कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघ आयोजित शासकीय भात खरेदी शुभारंभ माननीय आमदार नितेश राणे साहेब यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री. … Read More

वाचनाची आवड जोपासत व्यक्तीमत्व सजग बनवूया! -गोपुरी आश्रम वाचन संस्कृती विकास उपक्रमात युवाईचा संकल्प

कणकवली:- “सद्यकाळात सक्षम आयुष्य जगायचे असेल तर वाचनाची कास धरण्याचा प्रयत्न करायला हवा. मनाची शांती, एकाग्रता आणि बौद्धिक सक्षमता यासाठी वाचन हा महत्त्वाचा पर्याय आहे. यासाठी युवकांनी वाचनालयाची वाट धरायला … Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांना शपथ!

मुंबई:- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ आज सायंकाळी ६ वाजून ४३ मिनिटांनी शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री झाले. अभूतपूर्व अशा … Read More

जाणते राजे व्हा!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या सत्ताकारणात अखेर शिवसेनेने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या महाविकास आघाडीचे प्रमुखपद आणि अर्थातच … Read More

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २८ नोव्हेंबरला शिवतीर्थावर शपथ घेणार!

मुंबई:- आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीने सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला असून २८ नोव्हेंबर रोजी … Read More

उद्या थेट प्रेक्षपण करीत हंगामी विधानसभा अध्यक्षांनी बहुमत चाचणी घ्यावी! -सर्वोच्च न्यायालय

नवीदिल्ली:- “हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवड करून त्यांच्याद्वारे महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्या सायंकाळी पाच वाजता बहुमत चाचणी प्रक्रिया घेण्यात यावी, सदर चाचणीचे थेट प्रेक्षपण करण्यात यावे. लोकशाही मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे. निकाल … Read More

error: Content is protected !!