पूरग्रस्त घरांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत- पंकजा मुंडे

नुकसानीचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे जिल्हा परिषदांना निर्देश पूररेषेच्या आतील निवासी अतिक्रमणांनाही मदत करणार मुंबई:- पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून गेलेली किंवा पडलेली घरे दुरुस्त करुन देण्यासाठी किंवा बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री … Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात दिली ‘सद्भावना दिन’ शपथ

मुंबई:- माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी श्री. फडणवीस यांनी उपस्थितांना ‘सद्भावना दिन’ ची शपथ दिली. … Read More

पूरग्रस्तांना दिलासा देणारे महाराष्ट्र शासनाचे अनेक कौतुकास्पद निर्णय!

बाधीत कुटुंबांना तीन महीने गहू आणि तांदूळ मोफत तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण, शहरी भागात अनुक्रमे २४ आणि ३६ हजार रुपये घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत देणार कृषी … Read More

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई:- ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांच्या निधनाने अतिशय तरल आणि भावस्पर्शी संगीत देणारा महान कलावंत आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात … Read More

आम्हाला किती दिवस गृहीत धरणार? युवतींचा स्त्रियांच्या प्रश्नावर तीव्र प्रतिक्रिया

गोपुरी आश्रम वाचन संस्कृती उपक्रमात युवतींनी स्त्रियांच्या प्रश्नावर व्यक्त केल्या तीव्र प्रतिक्रिया कणकवली:- आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर सातत्याने महिलांना प्रत्येक गोष्टीत गृहित धरून कौटुंबिक पातळीवर बऱ्याच वेळा सामाजिक पातळीवर … Read More

आमदार नितेश राणे यांचा स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद

सिंधुदुर्गनगरी:- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून इस्रो करिता तीन दिवसांच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद आमदार नितेश राणे यांनी … Read More

गंभीर आजार आणणारी साखर!

गोड चव येण्यासाठी सर्वात जास्त साखरेचाच वापर केला जातो. ती साखर मानवी शरीरास किती अपायकारक आहे; ह्याची जाणीव थोडीफार का होईना, पण प्रत्येकास आहे. तरीही आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून साखरेचं सेवन … Read More

फ्रीजमधील थंडगार पाणी पिण्याची सवय आरोग्याला घातक

कडक उन्हाळा सुरु आहे. तहान भागविण्यासाठी फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने खूप बरे वाटते. काहीजण पाण्यामध्ये बर्फ टाकून पाणी पितात; परंतु ही सवय आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारी असते. फ्रीजमधील थंडगार पाणी … Read More

श्री. अनुभव मांजरेकर यांना महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठेचा प्रयोगशील शेतकरी पुरस्कार!

यवतमाळ:- वसंतराव नाईक प्रतिष्ठान, पुसद, यवतमाळ येथून महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठेचा असा दिला जाणारा प्रयोगशील शेतकरी पुरस्कार कोचरा गावचे सुपुत्र श्री. अनुभव शरद मांजरेकर यांनी उन्हाळी मोसमात पिकविलेली `झेंडू फुले’ या … Read More

आपली अभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी सोशल मीडिया पूरक- विनोद तावडे

पहिल्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचे उद्घाटन मुंबई:- सोशल मीडिया म्हणजे करमणूक, वेळ घालविण्याचे साधन नाही तर या माध्यमामुळे चांगली मूल्यनिर्मिती, समृद्ध विचार आणि विविध विषयांची सकारात्मक चर्चा होत असल्याचे दिसून … Read More

error: Content is protected !!