परंपरेचा गवळदेव…

कोकणात शासनाच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरु आहेत. विस्तीर्ण सागरी किनारा, भव्य अशी वनसंपदा, सह्याद्रीचा कडा, उद्योग यासह असंख्य वैशिष्ट्यांसह कोकण विभागात आजही सांस्कृतिक प्रथा-परंपरा कायम ठेवल्या जात आहेत. यात श्रध्दा … Read More

राज्य मंत्रिमंडळात १३ नव्या सदस्यांचा समावेश, सहा मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांकडून स्वीकृत

राज्यपालांनी दिली ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्र्यांना शपथ मुंबई:- राज्याच्या मंत्रिमंडळात आज १३ नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्री असून त्यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव … Read More

राज्यात जलसंधारण कामांच्या जोरावर दुष्काळी स्थ‍ितीतही लक्षणीय कृषी उत्पादन

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती मुंबई:- जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने लक्षणीय कामगिरी केल्याने मागील वर्षी कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे ११६ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन घेतल्याचे सांगतानाच आजवरची सर्वाधिक अशी … Read More

अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत; ११ व १२ जून रोजी मासेमारांनी समुद्रात जाऊ नये!

मुंबई:- भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ११ व १२ जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर दूर राहील. … Read More

केंद्र सरकारचे खाते वाटप जाहीर, अमित शहा गृहमंत्री तर राजनाथ सिंह यांची संरक्षणमंत्री

नवीदिल्ली:- कालच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नव्या सरकारच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झालं आहे. लोकसभा निवडणूक जिंकून प्रथमच लोकसभेत निवडून आलेले भाजपाध्यक्ष व मोदींचे विश्वासू सहकारी अमित शहा गृहमंत्रीपदी … Read More

सलग दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ, ५७ मंत्र्यांसह शपथ सोहळा संपन्न!

नवीदिल्ली:- आज सायंकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ५७ मंत्र्यांनी शपथ घेतली असून शानदार शपथ सोहळ्यास देश विदेशातील मान्यवर उपस्थित होते. … Read More

‘एलिफंटा महोत्सव’ १ जूनपासून-विविध कार्यक्रमांसह हेरिटेज वॉकसारख्या उपक्रमाचे आयोजन

मुंबई:- सूर, संगीत, शिल्प आणि चित्रकलेचा आविष्कार असलेला ‘एलिफंटा महोत्सव’ यंदा १ आणि २ जून (शनिवार आणि रविवार) रोजी एलिफंटा अर्थात घारापुरीच्या बेटांवर होत आहे. ‘स्वरंग’ ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना … Read More

राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवा ऑनलाईन – राज्य उत्पादन शुल्कमंत्री

मुंबई:- मद्य निर्मिती व वि‍क्रीबाबत लागणारे परवाने आणि सेवा ऑनलाईन करण्यासाठी कामकाजाचे सुलभीकरण व अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मंत्रालयात … Read More

बॅंकांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्याच्या ४ लाख २४ हजार २९ कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंजुरी मुंबई:- राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्ष‍ित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची … Read More

रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा

मुंबई:- गोसीखुर्द सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या घेऊन प्रकल्पाचे काम 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रालयात आज रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि इतर … Read More

error: Content is protected !!