राजभवन येथे गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभिकरणाबाबत राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आढावा
मुंबई:- गेट वे ऑफ इंडिया च्या सुशोभिकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा अहवाल महापालिका आयुक्त व वास्तुविशारद तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने लवकर सादर करण्याचे निर्देश राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी आज येथे दिले. … Read More











