विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र पॅकेजची कालबद्ध रितीने अंमलबजावणीचे निर्देश
मुंबई:- शासनाने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी २२ हजार १२२ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली असून, या पॅकेजची अंमलबजावणी कालबद्ध रितीने पूर्ण करावी … Read More










