सिंधुदुर्ग- पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 31 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे … Read More

शास्त्रीय गायनात मुलांमध्ये सुमन गोसावी तर मुलींमधून स्वरांगी पाटील प्रथम

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कला उत्सव जिल्हास्तरीय स्पर्धेत शास्त्रीय गायन प्रकारात कुडाळ तालुक्यातील एस.आर.पाटील ज्यु. कॉलेज पाट मधील मुलांमधून सुमन गोसावी तर कणकवली कॉलेजच्या … Read More

संपादकीय… बाळांसाठी देवदूताचं कार्य करणाऱ्या डॉ. इरा शाह यांना साष्टांग दंडवत!

आपल्या कार्यामध्ये निःस्वार्थी वृत्तीने आणि समर्पित भावनेने जेव्हा एखादी व्यक्ती कार्य करते तेव्हा त्या कार्यातून त्याचे देवत्व सिद्ध होते. अशी व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात असो; ती सर्वसामान्य जनतेसाठी खराखुरा आधार बनते. … Read More

रिक्षा चालक-मालक यांच्या न्याय हक्कासाठी एकत्रीकरण व समृद्धीसाठी दिली गेली हाक!

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या हक्कांसाठी लढा उभारणार! अनेक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार! रत्नागिरी (संतोष नाईक):- रत्नागिरी येथे २८ ऑक्टोबर रोजी ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचा मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात रिक्षा चालक-मालक यांच्या … Read More

मराठा आंदोलन… राजकीय नेत्यांवरील अविश्वासाचे फलित!

मनोज जरांगे- पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस! त्यामुळे मनोज जरांगे- पाटील यांची प्रकृती नाजूक होत चालली आहे. तर दुसऱ्या … Read More

साठीपार केलेल्या संजय पाटकरची सर्वोत्कृष्ट फलंदाजी!

आमचे बालपणीचे आणि तरुणपणीचे मित्र, क्रिकेट खेळतानाचे सहकारी सन्मानिय संजय पाटकर आजही दर्जेदार व उत्तम क्रिकेट खेळतो. वयाची साठ वर्षे पूर्ण होऊनही आपली क्रिकेट खेळायची हौस आवड त्याने योग्यरितीने जपली. … Read More

पंतप्रधानांनी एक क्लिक करून पाठविले ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १७१२.०२ कोटी रुपये!

कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली? मुंबई:- शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. … Read More

सिंधुदुर्गात नोंदणीकृत मतदार किती आहेत?

सिंधुदुर्गात निवडणूक मतदार नोंदणीचा  कार्यक्रम जाहीर! १ जाने २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्याला मतदार नोंदणी करता येणार! १० नोव्हें. पर्यंत विशेष ग्रामसभा! सिंधुनगरी (हेमलता हडकर):- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख … Read More

गरिबीतून मुक्ती हाच खरा सामाजिक न्याय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील १४ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण- महाराष्ट्रातील २६ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध शिर्डी (अ‍ॅड. सुमित शिंगाणे): – गरिबीतून मुक्ती मिळणे आणि … Read More

मराठा हा कुणबीच! हे घ्या पुरावे!!

मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा कुणबीच आहेत; ह्यावर ते ठाम असून मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे … Read More

error: Content is protected !!