स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

नवी दिल्ली:- भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव … Read More

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी दि.15 (जि.मा.का):- जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित असते. अशा योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त … Read More

संपादकीय- स्वातंत्र्याचा खरा अर्थ!

१५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०२३ ह्या ७६ वर्षाचा स्वातंत्र्याचा प्रवास भारताने केला‌. ह्या प्रवासात अनेक अडथळे आले; तर काही ठिकाणी देशाने स्वयं सामर्थ्याने आपली क्षमता सिद्ध केली. ह्या … Read More

सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी घरे उपलब्ध करण्याचा वेग वाढविणार – मुख्यमंत्री

मुंबई:- मुंबईसह राज्यातील सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची घरे उपलब्ध करण्याकरिता गृह निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान … Read More

तलाठी भरती परीक्षा करिता मदत कक्षाची स्थापना

सिंधुदुर्गनगरी:- महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदाची परीक्षा टीसीएस कंपनीमार्फत दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहेत. सदर परीक्षेच्या अनुषंगाने अर्जदार यांच्या प्रवेशपत्र, परीक्षा केंद्राच्या … Read More

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्ताने राज्यात स्वातंत्र्यदिनी १८६ बंद्यांना विशेष माफी

मुंबई:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसरा टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 बंद्यांना विशेष माफी देण्यात … Read More

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करावा – आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई:- राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल … Read More

जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी गोवर्गिय जनावरांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यातील गोवर्गिय जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभाग युध्दपातळीवर लसीकरण करत आहे. जिल्ह्यात 70 टक्के जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. ज्या जनावरांचे लसीकरण अद्यापही झालेले नाही … Read More

पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण; अधिकाऱ्यांची ४ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त

नागपूर;- राज्य पोलीस दलातील रिक्त पदे, निवृत्त होणाऱ्यांची संख्या व गुन्ह्याच्या नोंदीत वाढ इत्यादी कारणांमुळे पोलीस उपनिरीक्षकापासून पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांपर्यंत शारीरिक तसेच मानसिक तणाव वाढत असून त्याचा परिणाम त्यांच्या … Read More

राज्य शासनाचा टाटा पॉवर कंपनीसोबत १२ हजार ५५० कोटी रुपयांचा सामंजस्य करार

२८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, ऊर्जा क्षेत्रात ६ हजार रोजगार निर्मिती मुंबई:- उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य शासन आणि टाटा पॉवर कंपनी लि. यांच्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ … Read More

error: Content is protected !!