शंभर टक्के वसुली पात्र संस्थांमध्ये एकमेव असलदे सोसायटीला यश! चेअरमन भगवान लोके यांचे कौतुकास्पद कार्य!
कणकवली:- कणकवली तालुक्यात संस्था पातळीवर 100 टक्के वसुली पात्र संस्थांमध्ये एकमेव असलदे सोसायटीला यश आल्याची माहिती चेअरमन भगवान लोके यांनी दिली. गेल्या वर्षभरात संस्थेची उलाढाल पोहचली 50 लाखांवर पोहचली असून … Read More











