शिवजयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):– शिवजयंती निमित्त आज पुरातत्व व वास्तूसंचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या संयुक्त विद्यामाने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात … Read More

महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण सातारा:- प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात आहे, … Read More

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परिवहनमंत्री अनिल परब यांचे मंत्रालयात अभिवादन

मुंबई( मोहन सावंत):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रालयातील प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी परिवहनमंत्री श्री. परब … Read More

शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम … Read More

शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवछत्रपतींना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन; शिवजन्मोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात … Read More

राज्याच्या घराघरात, मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे! –उपमुख्यमंत्री

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्र्यांकडून वंदन मुंबई- “महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून … Read More

शिवजयंती निमित्ताने शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचे अभिवादन!

मुंबई:- हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, आदर्श शासक, रयतेचे राजे, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या कार्यालयातील शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी अभिवादन केले. त्यावेळी त्यांचे … Read More

कणकवलीत शैक्षणिक तज्ञ सल्लागार सदाशिव पांचाळ यांची विशेष कार्यशाळा संपन्न

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- “दशरथ मांजी, लता भगवान करे, अरूणिमा सिन्हा या लोकांनी आमच्या समोर उदाहरणे ठेवली आहेत. त्यांच्या अनुभवातून आपण सकारात्मक गोष्टी घेतल्या आणि त्याप्रमाणे प्रामाणिक काम केल्यास यश … Read More

डाॅ. संदीप डाकवे यांनी संगीत वाद्यांमधून साकारले लतादिदींचे चित्र

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गेली ७ दशकाहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचे भावविश्व समृद्ध केले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पाटण तालुक्यातील … Read More

तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाच्या झालेल्या तरुणीच्या बहिणीचे आर्थिक मदतीचे आवाहन!

मुंबई (मोहन सावंत):- तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्यूकेमिया ह्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या महक असद शेख ह्या तरुणीवर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई येथे उपचार सुरु आहेत. तज्ञ … Read More

error: Content is protected !!