तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाच्या झालेल्या तरुणीच्या बहिणीचे आर्थिक मदतीचे आवाहन!
मुंबई (मोहन सावंत):- तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्यूकेमिया ह्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या महक असद शेख ह्या तरुणीवर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई येथे उपचार सुरु आहेत. तज्ञ डॉक्टरांनी तिच्यावर किमोथेरपीचा उपचार सांगितलं असून त्यासाठी ६० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तिच्या कुटुंबियांना हा खर्च पेलवणार नाही. त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन तिची बहीण अरबाज असद शेख हिने केले आहे.
महक असद शेख ह्या तरुणीला जीवदान देणारे उपचार करण्यासाठी आपल्याला शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करावी; असे आवाहन तिची बहीण अरबाज असद शेख हिने केले आहे. दिलेल्या रक्कमेवर 80G कर लाभ उपलब्ध असेल असेही आवाहन पत्रात नमूद केलेले असून बँकेचे विवरण खालीलप्रमाणे आहे.
• Account number: 90921193967691
• Account name : Mahek Asad Shaikh
• IFSC code : IDFB0020101
• For UPI Transaction : assist.mahek11@icici
Sister of acute lymphoblastic leukemia appeals for financial help!
Mumbai (Mohan Sawant) – Mahak Asad Sheikh, a young woman suffering from severe lymphoblastic leukemia, is undergoing treatment at Kokilaben Dhirubhai Ambani Hospital and Medical Research Institute, Mumbai. Expert doctors have prescribed chemotherapy for her and it is expected to cost Rs 60 lakh. But due to poor financial situation, the cost will not be borne by her family. Her sister Arbaaz Asad Sheikh has appealed for financial help.
You should help as much as you can to give a life-saving treatment to this young mahak Asad Sheikh; Such an appeal has been made by her sister Arbaaz Asad Sheikh. It is also mentioned in the appeal letter that 80G tax benefit will be available on the given amount and the details of the bank are as follows.
Number Account number: 90921193967691
Name Account name: Mahek Asad Shaikh
• IFSC code: IDFB0020101
UP For UPI Transaction: assist.mahek11@icici