अकोला येथे ३७८ पोलीस सदनिकांचे तसेच पारपत्र कार्यालयाचेही उद्घाटन

अकोला,दि.२५:-  अकोला येथील निमवाडी येथे बांधण्यात आलेल्या ३७८ सदनिकांचे (४२ अधिकाऱ्यांसाठी व ३३६ कर्मचाऱ्यांसाठी) सदनिकांचे तसेच पारपत्र कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. … Read More

मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारात योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

मुंबई, दि. २० :- मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच भाषेचा प्रचार आणि प्रसार करुन भाषा संस्कृती संवर्धनासाठी योगदान देणारे शासकीय सेवेतील मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मराठी भाषा विभागातर्फे कौतुक करण्यात आले. … Read More

दादासाहेब फाळके चित्रनगरीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करावा

मुंबई, दि. २० :- गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठीबरोबरच विविध भाषांतील सिनेमा, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, माहितीपट यांचे चित्रीकरण सुरु असते. येणाऱ्या काळात चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन … Read More

सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद

सागरी जैवविविधतेच्या संरक्षणात स्थानिक मच्छिमारांचा मोठा सहभाग ! जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी कासव यासारख्या २६० संरक्षित प्रजाती पुन्हा समुद्रात मुंबई, दि. २०:- सागरी जैवविविधतेचे रक्षण करताना ऑलिव्ह रिडले … Read More

धुळे येथील म्हाडाने केलेल्या भूसंपादनासंदर्भात विधी व न्याय विभागाने तत्काळ अधिसूचना काढावी

मुंबई, दि. २०:- धुळे येथे म्हाडाने केलेल्या भूसंपादनासंदर्भात विधी व न्याय विभागाने अधिसूचनेबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. विधानभवनातील उपसभापती यांच्या दालनात धुळे येथील म्हाडाने … Read More

सिंधुदुर्गात आजअखेर ५२ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या १ हजार ३७०

सिंधुदुर्गनगरी, दि. २० (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५२ हजार ५५४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. … Read More

रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याची ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची मागणी

मालवण:- मालवण कसाल रस्ता तसेच कुंभारमाट जरीमरी उतार रस्ता आणि फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोटपर्यत रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे; अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे … Read More

कोविड महामारीच्या काळातील थकित वीजबिलात सवलत देण्याची मागणी

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे निवेदन मालवण:- कोव्हीड १९ च्या काळात थकित राहिलेल्या मालवण तालुक्यातील वीज ग्राहकांना वीजबिलात सवलत देण्यात यावी; अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे … Read More

श्रमिक किसान सेवा समितीचे उपाध्यक्ष जनार्दनजी सुर्वे यांना श्रद्धांजली!

रत्नागिरी- तालुक्यातील शिवार आंबेरे येथे श्रमिक किसान सेवा समिती संचालित श्रमिक विद्यालय, सावित्रीमाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल व लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमिक किसान … Read More

कोकण सुपुत्र प्रणय शेट्येला बॉलिवूडची संधी

‘कोकण कोकण’ या गीताचा गीत-संगीतकार प्रणय शेट्येला हिंदी चित्रपटासाठी संधी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- अलीकडेच कोकणवासियांसह मुंबईकर चाकरमान्यांच्या ओठांवर रुळलेल्या `कोकण कोकण’ या गाण्याचा गीत-संगीतकार … Read More

error: Content is protected !!