नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी केलेल्या विकास कामांचा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
ओशिवरा अब्दुल कलाम आझाद उद्यान, बृहन्मुंबई पालिका क्रीडांगण तसेच प्रतिक्षा नगर येथील मुंबई पब्लिक स्कूल (सी.बी.एस.ई.बोर्ड) इत्यादी विकास कामांचा लोकार्पण सोहळा मुंबई (मोहन सावंत):- जोगेश्वरी येथील ओशिवरा अबुल कलाम आझाद … Read More











