सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटना, विरार आयोजित संगीत भजन स्पर्धा संपन्न

मुंबई उपनगरातील २० भजन मंडळांचा सहभाग! सुश्राव्य संगीत भजनाचा भजन रसिकांनी घेतला आनंद! डलबारी भजनापेक्षा संगीत भजन स्पर्धेत दर्जेदार बुवांची भजन श्रवण करण्याची संधी! विरारच्या सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटनेने … Read More

८२ वर्षीय वृद्धाला भूमिहीन आणि निराधार करणारे बेकायदेशीर खरेदीखत रद्द करण्याची मागणी!

नांदगाव (विशेष प्रतिनिधी):- असलदे गावात ८२ वर्षीय वृद्धाची फसवणूक करून ठरलेली रक्कम न देता त्याच्यात जवळच्या नातेवाईकाने महसूल प्रशासनाला हाताशी धरून जमिनीचे बेकायदेशीर खरेदीखत तयार केले. सदर खरेदीखत रद्द करण्यात … Read More

मराठी भाषा भवनाच्या माध्यमातून मराठीची श्रीमंती जगाला कळावी- मुख्यमंत्री

मरिन ड्राइव्ह समोरील चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन मुंबई, दि. २:- `मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती … Read More

गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध नाहीत!

मुंबई:- दोन वर्षानंतर महाराष्ट्रातील करोनाबाबतचे सर्व निर्बंध हटविण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मास्क घालणं सुद्धा ऐच्छिक असेल! १ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने संचारबंदी … Read More

गर्भलिंगनिदान करणाऱ्या केंद्राची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षिस

सिंधुदुर्गनगरी दि.३१ (जि.मा.का): पिसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तसेच बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्र, संस्था, व्यक्ती किंवा डॉक्टर यांची माहिती देणाऱ्या पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत शासनाची खबरी बक्षिस योजनामधून १ लाख रुपयांचे … Read More

जलशक्ती अंतर्गत ‘कॅच द रेन’ अभियान सिंधुदुर्गात राबविणार!

सिंधुदुर्गनगरी, दि. ३१ (जि.मा.का.) – जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पारंपरिक तसेच जलस्त्रोतांचे नुकनीकरण, पाण्याचा पुनर्वापर आणि स्त्रोत पुनर्भरण, पाणलोट विकासासाठी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जलशक्ती अभियानांतर्गत `कॅच द रेन’ अभियान … Read More

सिंधुदुर्गात ५ एप्रिल पासून दुचाकी संवर्गासाठी एक्यु ही नविन मालिका सुरु

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी संवर्गासाठी सुरु होत असलेल्या एक्यू या मालिकेतील महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५४-अ मध्ये राखीव ठेवण्यात आलेली नोंदणी चिन्हे व … Read More

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्गनगरी दि.२९ (जि.मा.का): जिल्हा परिषद अंतर्गत सन २०२०-२१ साठी ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आलेले असून प्रत्येक गटातून एक याप्रमाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी प्रजित नायर … Read More

सिंधुदुर्गात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील! – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): “सिंधुदुर्गमध्ये पर्यटनवाढीला वाव आहे. त्यावर लक्ष्य केंद्रीत करुन पर्यटन वाढवणं आवश्यक आहे आणि तसं होत आहे!” अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पर्यटन, पर्यावरण … Read More

जगभरातील पर्यटन कोकणात आणण्यासाठी प्रयत्नशील! – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): “जगातील पर्यटन कोकणात आणू! यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. देवगडवासियांसाठी कचऱ्याचे निर्मूलनाबाबत आणि लवकरच पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे. संपूर्ण कोकणात प्रत्येक किलोमीटरला मोबाईल … Read More

error: Content is protected !!