कॉस्मोपॉलिटन असोशिएशन उत्सव मंडळाच्यावतीने होलिकोत्सव आणि धुलीवंदन उत्साहात साजरा!

मुंबई:- सालाबादप्रमाणे जोगेश्वरी पश्चिम येथील कॉस्मोपॉलिटन को- ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशन उत्सव मंडळाच्यावतीने होलिकोत्सव आणि धुलीवंदनचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. होलिकोत्सव साजरा करताना प्रथम होळीची पूजा ब्राह्मणांच्या उपस्थित … Read More

संपादकीय- समाजसेवेचा अविस्मरणीय दीपोत्सव!

दिपवाली सण आहे- उत्सव आहे, परंपरा आहे, संस्कृती आहे, संस्कार आहे! यामध्ये काय नाही? परमात्म्याची भक्ती आहे, पूजा आहे, सेवा आहे, आनंद आहे, उत्साह आहे, मौज आहे, मस्ती आहे! पाहुण्यांची- … Read More

पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान। आणिक दर्शन विठोबाचे॥

पंढरपूर:- कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी दाम्पत्य श्री. व सौ. वत्सला बबन घुगे यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read More

सावंत-पटेल भावकीची कुलस्वामिनी श्री गढकालिका माता आणि कुलदैवत कालभैरव दर्शनाची सहल संपन्न!

मुंबई (मोहन सावंत):- कोकणासह महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानासह विश्वात राहणाऱ्या सावंत-पटेल भावकीची कुलस्वामिनी श्री गढकालिका माता (धार-उज्जैन), कुलदैवत महाकाल (उज्जैन) दर्शन सोहळा नुकताच संपन्न झाला. सन्माननीय श्री. बी. डी. … Read More

साईधाम महिला मंडळाचे भजन आणि श्री शांता दुर्गा देवी मंदिर ट्रस्टने केलेले आदरतीर्थ्य अविस्मरणीय!

ओम साईधाम महिला मंडळाचे श्री शांता दुर्गा देवी मंदिर (मोतीलाल नगर-१, गोरेगाव पश्चिम, मुंबई) येथे झालेले सुश्राव्य भजन आणि श्री शांता दुर्गा देवी मंदिर ट्रस्टने केलेले आदरतीर्थ्य अविस्मरणीय होते. त्यासाठी … Read More

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त अम्बिका आश्रमाचे विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न!

कॉस्मोपॉलिटन को-ऑपरेटिव्ह सोसायटी असोसिएशन आणि ओम साईधाम देवालय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त अम्बिका विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न! मुंबई- आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्ताने पाटलीपुत्र नगर, जोगेश्वरी (पश्चिम) मुंबई, येथील कॉस्मोपॉलिटन … Read More

वाटद कवठेवाडी शाळेच्यावतीने मातृदिन उत्साहात

खंडाळा (प्रतिनिधी):- आपण दरवर्षी वर्षभर विविध उपक्रमाच्या वा कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध प्रकारचे दिन साजरे करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेत … Read More

पर्यावरणाशी कृतज्ञता जपायला हवी! पर्यावरणाचे व्यवस्थापन संपूर्ण जगाची गरज!!

उंच उंच डोंगर भवती। चढले नील नभांत भिरभिर वारा व्यापुनियां । टाकी सारा प्रांत। । १।। तरुवेलींनी फुललेल्या। त्या खोऱ्यांत सुरेख झुळझुळ वाहे निर्झरिणी। स्फटिकावाणी एक।। २।। पर्यावरण म्हणजे निसर्ग….. … Read More

श्रीसाईधाम देवालयात श्रीरामनवमी उत्सव शासनाचे नियम-अटी पाळून साजरा

मुंबई:- जोगेश्वरी (प.) येथील प्रसिद्ध श्रीसाईधाम देवालयात श्रीरामनवमी उत्सव शासनाचे नियम-अटी पाळून साजरा करण्यात आला. कोरोना महामारीच्या भीषण पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु असल्याने शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन आणि ओशिवरा पोलीस प्रशासनाला … Read More

श्री रविंद्र हडकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेली श्री गणेशमूर्ती

श्री रविंद्र हडकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेली श्री गणेशमूर्ती (असलदे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग)