अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती करावी – उपजिल्हाधिकारी

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.) : अंमली पदार्थ विरोधी मोहिम जिल्ह्यात अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागाने विविध माध्यमातून या मोहिमची जनजागृती करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी श्री. मठपती यांनी दिले. जिल्हाधिकारी … Read More

सावंतवाडी- वृत्तपत्रविद्या पदविका प्रवेश प्रक्रिया सुरु

सावंतवाडी:- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रात वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाची २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. एक वर्ष मुदतीचा … Read More

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 119.8 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि.24 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 119.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 83.2 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1880.8 मि.मी. पाऊस झाला … Read More

अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार यादीत नाव नोंदणीचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : जिल्ह्यातील 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांनी व अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसलेल्या सर्व पात्र नागरीकांनी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विहित नमुन्यातील अर्ज भरुन … Read More

कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी इच्छूक असल्यास नोंदणीचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : जिल्ह्यातील महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय, औद्योगिक आस्थापना, असोसिएशन, सामाजिक संस्थांच्या मार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी इच्छूक असल्यास www.skillndia.gov.in या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, … Read More

निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला अनेक मान्यवरांची भेट!

सिंधुदुर्ग:- तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला लेखक, अभिनेते, ज्येष्ठ नाट्य समिक्षक अरुण घाडिगावकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, डॉ. पावसकर, अक्षरप्रेमी उपक्रमशील शिक्षक बी. के. गोंडाळ … Read More

नोकरीची संधी- आरोग्य विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती होणार

आरोग्य विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख … Read More

शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक मध्यमार्ग काढू! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):- `शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू!’ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन … Read More

वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना आणि झुलता पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):- वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक २, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे आणि वेंगुर्ला नवाबाग बीच येथील जलबांदेश्वर मंदिर जवळ बांधण्यात आलेल्या झुलता पुलाचे लोकार्पण … Read More

`गेटवे ऑफ इंडिया’तून मिळतोय एक्सेसेबल इंडियाचा संदेश

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- बहुचार्चित काळाघोडा फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. येथे मुख्य प्रवेश द्वारावर असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या प्रतिकृतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रवेशद्वारातून एक्सेसेबल इंडियाचा सामाजिक … Read More

error: Content is protected !!