नोकरीची संधी- आरोग्य विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती होणार

आरोग्य विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ फेब्रुवारी २०२३ आहे.
अधिकृत वेबसाईट – http://arogya.maharashtra.gov.in/1035/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0

कोंकण कृषी विद्यापीठात नोकरीची उत्तम संधी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी अंतर्गत “तांत्रिक सहाय्यक, मशीन ऑपरेटर सह मेकॅनिक, चालक” पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२३ आहे.
अधिकृत वेबसाईट – https://dbskkv.org/index.html