संपादकीय- सिंधुदुर्गातील राणे बंधुंचा अपेक्षित विजय!

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी आपल्या मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात आपली छाप पाडली आहे. विशेषतः सिंधुदुर्गात कणकवली-देवगड आणि कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांचा विजयी झाला; … Read More

संपादकीय- महाराष्ट्र्राचे `सामर्थ्य’ अबाधित ठेवा!

२३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. हे निकाल लागल्यानंतर दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाली; पण महायुतीच्या जो विजय झाला तो महाविजय आहे; हे मान्य करावेच … Read More

संपादकीय- राक्षसी राजकीयशाही लोकशाहीला मारकच!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान काल संपन्न झाले. आता उत्सुकता आहे ती निकालांची! महायुतीचे सरकार जाईल की महाविकास आघाडीचे सरकार येईल? हे परवा स्पष्ट होईल; पण ह्या निवडणूक काळात घडलेल्या काही … Read More

संपादकीय- मतांचा बाजार मांडणारे पापाचे धनीच!

आपल्या मानवी शरीरात `आत्मा’ आहे; तोपर्यंत आपण जीवंत असतो. चैतन्यमयी आत्मा जाक्षणी शरीर सोडून जातो त्याक्षणी आपल्या देहाची हालचाल थांबते आणि त्या बॉडीवर अंत्यसंस्कार करावे लागतात! हा ‘आत्मा’ त्या ‘आत्मारामा’शी … Read More

मुंबरकर साहेबांना `विजयी’ शुभेच्छा!

सन्मानिय श्री. विजय मुंबरकर साहेबांचा आज वाढदिवस! त्यांना आमच्याकडून खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा! क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज ह्या संस्थेतील गैरकारभार थांबवा आणि संस्थेचा पुन्हा उत्कर्ष व्हावा, संस्थेत पुन्हा एकदा सुवर्णकाळ यावा … Read More

संपादकीय- आमदार कसा असावा व कसा नसावा?

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी मतदारांनी निवडून देणारा आमदार कसा असावा व कसा नसावा? ह्याबाबत काही मुद्दे दिले आहेत. ह्यातील काही मुद्दे मतदार गाळू शकतात किंवा काही … Read More

संपादकीय- समाजसेवेचा अविस्मरणीय दीपोत्सव!

दिपवाली सण आहे- उत्सव आहे, परंपरा आहे, संस्कृती आहे, संस्कार आहे! यामध्ये काय नाही? परमात्म्याची भक्ती आहे, पूजा आहे, सेवा आहे, आनंद आहे, उत्साह आहे, मौज आहे, मस्ती आहे! पाहुण्यांची- … Read More

संपादकीय- ज्ञानाची दीपावली साजरी करू !

प्रकाशाचा उत्सव सण म्हणजेच दीपावली! त्या प्रकाशाच्या प्रतिकाची पूजा म्हणजे दीपावलीचा सण! अनेक पणत्यांचा प्रकाश आम्हाला आनंदित करतो, उत्साह देतो. आता विद्युत दिवे आले, विद्युत तोरणं आली आली. पण हा … Read More

श्रीसाईभक्तीच्या प्रकाशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जेष्ठ श्रीसाईभक्त श्री.प्रकाश सोनाळकर यांना ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना शब्दरूपी शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! श्री. प्रकाश सोनाळकर साहेबांना आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा! ॥ … Read More

संपादकीय- व्रतस्थ पत्रकारितेची फलश्रुती!

आजच्या विजयादशमी दिवशी पाक्षिक `स्टार वृत्त’चे २४ व्या वर्षात पदार्पण! हरि ॐ श्रीराम अंबज्ञ आज विजयादशमी! अपावित्र्याचा नाश, असत्याचा शेवट, अशुभाचा पराभव होत असताना पवित्रता, सत्य आणि शुभ `विजयी’ होण्याचा … Read More

error: Content is protected !!