‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत काही निर्बंध आणखी शिथिल तर नवीन उपक्रमांना संमती
मुंबई:- राज्य शासनाने ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अजून काही नवीन उपक्रमांना संमती दिली आहे. यासाठी ३१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशातील मार्गदर्शक सुचनांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील … Read More











