आपद्ग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांची राज्य आपत्कालीन कक्षास भेट मुंबई:- पूरपरिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरीत करा तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read More

पूरग्रस्त भागातील पाणीपुरवठ्यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी आज तातडीची बैठक

पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश मुंबई:- मुसळधार पावसामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे या दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत … Read More

सांगलीत Aniruddha’s Academy Of Disaster Management तर्फे आपत्कालीन सेवा

सांगली:- सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती अतिशय गंभीर झाली असून असंख्य लोक पुरात अडकले आहेत. (AADM – Aniruddha’s Academy Of Disaster Management) अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर तर्फे आपत्कालीन सेवा करण्यात आली.

खडकी पुणे येथील गरीब व गरजू ५६७ लोकांना गरजेच्या वस्तूंचे वाटप

पुणे:- जुनं ते सोनं व मायेची उब या योजनेतून अनिरुध्द आदेश पथक अंतर्गत सद्गुरू श्री अनिरुध्द उपासना केंद्र शिवाजीनगर पुणे यांचे वतीने सर्वत्र विहार कॉलनी कामगार वस्ती खडकी पुणे येथील … Read More

महापूरबाधित जनतेसाठी गॅलेक्सी हॉस्पिटलची (वारणानगर कोडोली) आरोग्य सेवा

कोल्हापूर:- अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. बरेच रस्ते बंद असणे, विदयुत सेवा खंडित होणे अशा स्थितीत आरोग्य सुविधांची सेवा पुरवणे व मिळवणे अवघड झाले आहे. गॅलेक्सी हॉस्पिटल … Read More

नाशिकमध्ये गंभीर पूरपरिस्थितीत अनिरुद्धाज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटची कौतुकास्पद सेवा

नाशिक:- संततधार पावसामुळे नाशिकमध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली असताना नाशिक ए ए डी एम तर्फे रविवार कारंजा ते मालेगाव स्टँड दरम्यान पुलावर दोन्ही बाजूने पंचवटी पोलीसांच्या मागणीनुसार सेवा करण्यात आली. या … Read More

सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कोल्हापूर- AADM सेवा

कोल्हापूर:- कोल्हापूर शहर आणि आसपासच्या परिसरात महापूर आला असून सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कोल्हापूर मार्फत (AADM) आपत्कालीन व्यवस्थापनाची सेवा करण्यात आली.

सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र शिवाजीनगर पुणे- जुनं ते सोनं व मायेची ऊब सेवा

पुणे:- शहर व परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुठा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठी शिवाजीनगर मधील पाटील इस्टेट येथे राहणाऱ्या रहिवाश्यांचे प्रशासनाने स्थलांतर जवळच्या भारत इंग्लिश स्कुल व नरवीर तानाजी विद्या मंदिर … Read More

कराड येथे महापुरात अडकून पडलेल्या ५०० ट्रक चालकांची जेवणाची सोय!

कराड:- कराड जवळ कृष्णेच्या महापुरामुळे नॅशनल हायवे ४ वर जवळपास ५०० ट्रक चालक महामार्गावर गेली २ दिवस अडकून पडले होते. त्यांना ना जेवण चहापाणी मिळाला होता. ही बातमी सद्गुरू श्री … Read More

सुषमा स्वराज यांना अनेक मान्यवरांसह विदेशातून आणि सामान्य जनतेकडून श्रद्धांजली

नवीदिल्ली:- राजकारणात राहूनही लोककल्याणकारी निर्णय घेऊन आपला ठसा उमठविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले आणि मान्यवरांनी … Read More

error: Content is protected !!