मुस्लिम समाजातील तिहेरी तलाकाची प्रथा हद्दपार-विधेयक राज्यसभेत मंजूर

नवीदिल्ली:- आज राज्यसभेत अखेर तिहेरी तलाक विधेयकाला मंजूरी मिळाली असून मुस्लिम समाजातील कलंकित तिहेरी तलाकाची प्रथा हद्दपार होणार आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांना न्याय मिळणार असून त्यांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण … Read More

सजा देण्यास विलंबाची चौकशीबाबत व सर्वोच्च न्यायालयात अपीलात जाण्यासाठी ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचे सरकारला पत्र

गहुंजे बलात्कार आणि हत्या प्रकरणः दोषींची फाशी हायकोर्टाकडून रद्द आरोपींना पळवाटा कायद्यातून मिळाव्यात ही न्यायाची शोकांतिका मुंबई:- पुण्यातील ज्योतीकुमारी चौधरी या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्याच्या खटल्यातील दोषी पुरुषोत्तम … Read More

लोकसभा सचिवालयामार्फत वृक्षारोपण

नवीदिल्ली:- लोकसभा सचिवालयामार्फत आज वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

चांद्रयान-२ अवकाशात प्रेक्षपण करून भारताची अभिमानास्पद कामगिरी!

श्रीहरिकोटा:- आज चांद्रयान-२ अवकाशात प्रेक्षपण करून भारताने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोच्या … Read More

समाजातील अदृष्य विषमतेची दरी संपविण्यासाठी युवा वर्गाचा पुढाकार महत्त्वाचा!

गोपुरी आश्रमाच्या वाचन संस्कृती विकास उपक्रमाच्या युवकांनी व्यक्त केले मत कणकवली:- समाजातील अदृष्य विषमतेची दरी संपविण्यासाठी युवा वर्गाचा पुढाकार महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा पुरस्कार करताना आपल्या महाराष्ट्रातील काही भागातील … Read More

बँक ऑफ इंडियाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यानी लाभ घ्यावा! -डॉ़ चांगदेव बागल

जानवली येथे किसानदिनानिमित्त शेतकरी मेळावा; ५३ लाखांच्या कर्जाचे वितरण कणकवली:- शेतकरी हा देशातील प्रमुख घटक आहे़ केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना बँकांच्या सहकार्याने राबविल्या जात आहेत़.बँक ऑफ … Read More

“कृषी परिवर्तन” : राज्यांनी ७ ऑगस्ट पर्यंत सूचना द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली:- कृषी विकासदर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राला देण्यात येणाऱ्या सबसिडीचे लक्ष निश्चित करणे, शेतकऱ्यांना ई-नामच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, अन्न प्रक्रिया उद्योगाचा विकासदर वाढविणे तसेच कृषी क्षेत्रातील गुंतवणूक … Read More

आमदार डॉ. भारतीताई लवेकर यांच्याकडून गार्डन व ओपन जिमनेशियमच्या कामाचा शुभारंभ

मुंबई:- वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ. भारतीताई लवेकर यांच्या शुभहस्ते जोगेश्वरी (प.) पाटलीपुत्र नगर येथील कॉस्मोपॉलीटन को. आॅ. हौ. सोसायटीमधील गार्डन व ओपन जिमनेशियमच्या कामाचा शुभारंभ १४ जुलै २०१९ रोजी सकाळी … Read More

अभूतपूर्व चित्तथरारक अंतिम सामन्यात इंग्लंड विश्वविजयी

लंडन:- क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर अभूतपूर्व चित्तथरारक विश्वचषक अंतिम क्रिकेट सामन्यात इंग्लंड विश्वविजयी झाला. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड लढत टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंड विजयी झाला.

error: Content is protected !!