महाराष्ट्रातील ५ अंगणवाडी सेविकांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड
नवी दिल्ली:- महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ५ अंगणवाडी सेविकांची २०१७ -१८ च्या राष्ट्रीय अंगणवाडी सेविका पुरस्कारासाठी निवड झाली असून ७ जानेवारी २०१९ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. केंद्रीय महिला … Read More











