अर्पिता मुंबरकर महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित
कणकवली- गोपुरी आश्रमाच्या संचालक, `नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई’च्या जिल्हा संघटक, मिठमुंबरी ता.देवगड येथील पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा, मिळून साऱ्याजणी मासिकाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी अर्पिर्ता मुंबरकर यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात … Read More











