मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला यश- १६% आरक्षण

मुंबई:- मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं म्हणून मोठा लढा उभारण्यात आला होता. अनेक मोर्चे काढून आणि आंदोलनं करून मराठा समाजाने सरकारकडून अखेर आरक्षण मिळविले आहे. मराठा समाजाला … Read More

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

गोवर रुबेलामुक्त महाराष्ट्रासाठी नागरिकांनी सक्रिय सहभागी होण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई:- गोवर-रुबेलासारख्या घातक आजारांपासून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोहीम यशस्वी करावी, असे … Read More

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

मुंबई:- मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मरीन लाईन्स पोलीस जिमखाना येथील शहीद स्मृतिस्थळाला राज्यपाल चे.विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र … Read More

सिंगापूरच्या वर्ल्ड फिनटेक महोत्सव- मुंबईच्या स्टार्टअपबरोबर प्रधानमंत्री मोदींचा संवाद

प्रधानमंत्री मोदी ठरले फिनटेक महोत्सवात भाषण देणारे पहिले राष्ट्रप्रमुख मुंबई:- जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील तीन दिवसीय सिंगापूर फिनटेक महोत्सवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पॅव्हेलियनला भेट देऊन … Read More

रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्ममुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल – उपराष्ट्रपती

स्व. लक्ष्मणराव इनामदार जन्मशताब्दीनिमित्त विशेष व्याख्यान मुंबई : ‘बिना संस्कार नही सहकार’हे तत्व लक्ष्मणराव इनामदार यांनी मानून समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामीण आणि शहरी भागाचा संतुलित विकास साधत असताना … Read More

कणकवलीतील पत्रकारांचा सामाजिक बांधिलकीतून उभा राहिला आदर्श

भिरवंडे येथे श्रमदानातून पत्रकारांनी बांधला पहिला वनराई बंधारा; उपक्रमाचे ग्रामस्थांनी केले स्वागत कणकवली:- कणकवली तालुका पत्रकार संघ कणकवलीच्यावतीने समाजासमोर एक सामाजिक बांधिलकी म्हणून ‘पाणी अडवा…पाणी जिरवा’ या उपक्रमाअंतर्गंत जलसंधारणासाठी वनराई … Read More

नवनिर्माण करण्यासाठी हाताचा उपयोग करा! – राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते रमेश हेगाणे

राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय एकात्मता सायकल रॅलीचे कणकवलीत स्वागत कणकवली:- “युवा वर्गाने आपल्या हाताचा उपयोग चांगल्या कामासाठी करून राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावावा. राष्ट्र उभारणीसाठी युवा वर्गात संस्कार,क्रीयाशिलता आणि श्रमाची आवश्यकता … Read More

जगातील प्रथम अभियंता महिलेच्या जयंती निमित्ताने गुगलचे खास डुडल

जगातील प्रथम महिला अभियंता एलिसा लियोनिडा जैमफिरेस्क्यू (Elisa Leonida Zamfirescu) यांची १३१ वी जयंती असून त्या निमित्त गुगलने आज एक विशेष डुडल प्रसिद्ध केले आहे. एलिसा यांचा जन्म १० नोव्हेंबर … Read More

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी मनरेगा योजनेचा राज्य अभिसरण आराखडा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई:- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) राज्य अभिसरण आराखडा अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण … Read More

अत्याधुनिक तोफ के – ९ वज्र, एम-७७७ होवित्झर तसेच कॉमन गन टाेवर लष्करात दाखल

मेक इन इंडिया’द्वारे संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाचा प्रयत्न – संरक्षणमंत्री नाशिक:- ‘मेक इन इंडिया’द्वारे संरक्षण उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असून या माध्यमातून सैन्य दलातील आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला वेग देण्यात … Read More

error: Content is protected !!