पुणे रिंग रोडच्या कामाच्या सादरीकरणाचे आदेश; रस्ते विकासाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली:- केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील रस्ते विकासाबाबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुणे रिंग रोडच्या कामासंदर्भात सादरीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह राज्यातील रस्ते विषयक कामांबाबत … Read More










