ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या राजकीय पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार किंवा नोटा वापरणार!
ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक संघटनांच्या संयुक्त कृती समितीचा इशारा! मुंबई:- `सर्व राजकीय पक्षांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट कराव्यात आणि तसे न केल्यास ज्येष्ठ नागरिक लोकसभेच्या … Read More











