सत्यवान रेडकर यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान
मुंबई:- तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, प्रख्यात व्याख्याते व मुंबई सीमाशुल्क विभागात अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे उच्चविद्याविभूषित कोकण भूमिपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांना “लोकहितवादी रावबहाद्दूर सी.के.बोले … Read More











