एस.टी. कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू होण्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांचे आवाहन
मुंबई (मोहन सावंत):- “संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत१” असे सांगतानाच ३१ … Read More











