अथर्व घाटकर मुंबई महापौर किक-बाॅक्सिंग सुवर्णपदक विजेता!

मुंबई (मोहन सावंत):- दादरमधील शिवनेरी इमारतीतील अनेकांनी आपापल्या क्षेत्रात उतुंग भरारी घेऊन यशस्वी कामगिरीने अनेक आदर्श निर्माण केले. मुंबई महापौर किक-बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेते पदावर शिवनेरीतील अथर्व घाटकर यांनी आपले नाव कोरले. अशाप्रकारे क्रिडा क्षेत्रात जबरदस्त ठसा उमटवणारा आणखी एक नवीन तारा शिवनेरीमध्ये उदयास आला आहे.

बृहन्मुंबई महानगर पालिका व मुंबई किक-बाॅक्सिंग असोसिएशनने १९ मार्च ते २० मार्च २०२२ रोजी आयोजित केलेल्या क्रिडा क्षेत्रातील मुंबई महापौर चषक किक-बाॅक्सिंग स्पर्धा २०२२ खेळातील सुवर्णपदक व रौप्य पदक पटकावणाऱ्या शिवनेरीवासी अथर्व अरविंद घाटकर याचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे अथर्व अरविंद घाटकर याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

यापूर्वीही शिवनेरी इमारतीतील अक्षय राणे (व्यवसाय), आदिती कांबळी (आयआयटी) प्रिती मोरे (शेअर मार्केट तज्ञ), आदित्य म्हसकर (मल्लखांब), सुवर्णा बारटक्के (कबड्डी) यांनी आपापल्या क्षेत्रात यशस्वी होऊन आदर्श निर्माण केला आहे.

अथर्व घाटकर याची यशस्वी वाटचाल:-
Represented and won MSSA, District, State, National football tournaments from Don Bosco high School , Matunga. Scholarship certification in sports.

Represented and won MSSA, District, State level Athletics from Don Bosco high School , Matunga in 100mtr, 200 mtrs, 400mtrs & relays.

Went to Portugal for further advance training in football under Alex Ambose who is currently head coach of Indian football Womens team.

Represented KC College in FOOTBALL & ATHELTICS and many times winner of University inter-collegiate tournaments.

Played Football for many Elite clubs like Rustoomji -Iron bon, Reliance foundation & trained by Air India fc. Received many awards including Man of the Match.

Atharva is also Black belt In Taekwondo – Bronze medalist in Mayor’s Cup.

At present ,appearing for Black belt exam in Karate & Kick-boxing in the month of June 2022.

You cannot copy content of this page