अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांची शासन मान्यताप्राप्त जनसेवा वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट

मुंबई (मोहन सावंत):- जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी महापौर, `सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज’ या स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख सल्लगार अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी शासन मान्यताप्राप्त मालाड पश्चिम येथे … Read More

अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “लेक लाडकी अभियान” पुरस्कारांचं वितरण

मिसेस महाराष्ट्र २०२० वृषाली प्रवीण यांची महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक मुंबई (गुरुदत्त दिनकर वाकदेकर):- लेक लाडकी अभियानांतर्गत भारतीय संविधान राष्ट्र गौरव पुरस्कार २०२१ चा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच … Read More

कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी

प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना सिंधुदुर्गनगरी, दि. २८ (जि.मा.का): कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. राज्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या … Read More

केंद्रिय अन्न सुरक्षा प्राधिकरणचा ‘ईट राईट इंडिया’ उपक्रम

सिंधुदुर्गनगरी, दि. २८ (जि.मा.का):- केंद्रिय अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी संपूर्ण देशातील जनतेच्या आहाराच्या सवयींमध्ये स्थानिक गरजांनुसार आवश्यक बदल करण्याच्या अनुषंगाने ‘ईट राईट इंडिया’ हा उपक्रम सुरू केला आहे. … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर ५१ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या

सिंधुदुर्गनगरी, दि. २८ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरु

मुंबई, दि. २७:- जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या पथदिव्यांचे वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला असला तरी लवकरच वीजपुरवठा सुरु करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री … Read More

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई, दि. २७:- शिक्षण महर्षी आणि कृषि क्रांतीचे प्रणेते डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंत्रालयातील नवीन प्रवेशद्वाराजवळ … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर ५१ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय; रुग्णांची संख्या १४

सिंधुदुर्गनगरी, दि. २७ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे यांचा सत्यवान यशवंत रेडकर यांच्याकडून सत्कार

सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग पुत्र व पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे यांची भेट घेऊन शाल तसेच श्रीफळ देऊन श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क (तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक … Read More

शिक्षणतज्ञ श्री. सत्यवान रेडकर यांच्यामार्फत अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधुकन्या हिमानी परब यांचा सत्कार

मुंबई:- दादर येथे “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक तसेच सामाजिक चळवळीचे प्रणेते श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधुकन्या कुमारी हिमानी परब यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. साधी राहणी, … Read More

error: Content is protected !!