बँक खाते, मोबाईल क्रमांक आधारला सलग्न करुन घेण्याचे रिक्षा चालकाना आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) – कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना एक वेळचे अर्थसहाय्य म्हणून आर्थिक मदत 1 हजार 500 रुपये शासनाने जाहीर केले आहे. त्यासाठी बँक खाते, मोबाईल … Read More











