महाराष्ट्रात ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे, आज ११,११९ नवीन रुग्ण तर ४२२ मृत्यू
राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१. १४ टक्के – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे … Read More











