डिजिटल स्त्री शक्ती’- पाच हजार तरुणी होणार ‘सायबर सखी’
मुंबई:- महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ उद्या दि. २१ जुलै रोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री … Read More











