कोरोना रुग्ण २ लाख ९२ हजार ५८९ कोरोना रुग्णांपैकी ५४.८१ टक्के रुग्ण बरे

राज्यात कोरोनाच्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई:- राज्यात काल २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ८४ हजार ६३० नमुन्यांपैकी २ लाख ९२ हजार ५८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.७ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख २४ हजार ६०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात काल २५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९१ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २५८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-१२, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-१४, कल्याण-डोंबिवली मनपा-१४,भिवंडी-निजामपूर मनपा-१२, मीरा-भाईंदर मनपा- ५, पालघर-१, वसई-विरार मनपा-११, रायगड-७, पनवेल मनपा-१, नाशिक-७, नाशिक मनपा-१८, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, जळगाव-३, जळगाव मनपा-१, पुणे-७, पुणे मनपा-२१, पिंपरी-चिंचवड मनपा-१७,सोलापूर मनपा-३, सोलापूर मनपा-६, सातारा-५, कोल्हापूर-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-३, जालना-४,हिंगोली-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-२, बीड-१, नांदेड-३, नांदेड मनपा-३,अमरावती मनपा-२, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (९९,१६४), बरे झालेले रुग्ण- (६९,३४०), मृत्यू- (५५८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,९४८)

ठाणे: बाधित रुग्ण- (७१,३४५), बरे झालेले रुग्ण- (३२,९१२), मृत्यू- (१९६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६,४६८)

पालघर: बाधित रुग्ण- (११,२९०), बरे झालेले रुग्ण- (५९०२), मृत्यू- (२२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१६२)

रायगड: बाधित रुग्ण- (१०,४५८), बरे झालेले रुग्ण- (५०९६), मृत्यू- (२०१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१५०)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१०९०), बरे झालेले रुग्ण- (६६९), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८६)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२६९), बरे झालेले रुग्ण- (२२६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

पुणे: बाधित रुग्ण- (४९,०३७), बरे झालेले रुग्ण- (१८,१७२), मृत्यू- (१२८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,५८३)

सातारा: बाधित रुग्ण- (२१७३), बरे झालेले रुग्ण- (११७६), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९२१)

सांगली: बाधित रुग्ण- (८१३), बरे झालेले रुग्ण- (४११), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८१)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१६०४), बरे झालेले रुग्ण- (८९०), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८५)

सोलापूर: बाधित रुग्ण- (५०८३), बरे झालेले रुग्ण- (२३४६), मृत्यू- (३७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३५९)

नाशिक: बाधित रुग्ण- (८६४०), बरे झालेले रुग्ण- (४८९५), मृत्यू- (३५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३९२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (११९८), बरे झालेले रुग्ण- (६६४), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०१)

जळगाव: बाधित रुग्ण- (६९६६), बरे झालेले रुग्ण- (४२०३), मृत्यू- (३८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३८२)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३५०), बरे झालेले रुग्ण- (१७२), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६२)

धुळे: बाधित रुग्ण- (१७७१), बरे झालेले रुग्ण- (११७४), मृत्यू- (८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (९१९५), बरे झालेले रुग्ण- (४९४३), मृत्यू- (३६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८९२)

जालना: बाधित रुग्ण- (१२२८), बरे झालेले रुग्ण- (६३९), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३५)

बीड: बाधित रुग्ण- (३०७), बरे झालेले रुग्ण- (१३४), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६५)

लातूर: बाधित रुग्ण- (९७२), बरे झालेले रुग्ण- (४०७), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१८)

परभणी: बाधित रुग्ण- (३०१), बरे झालेले रुग्ण- (१३२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३८४), बरे झालेले रुग्ण- (२९२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९)

नांदेड: बाधित रुग्ण- (७२६), बरे झालेले रुग्ण (३८२), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१०)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४६६), बरे झालेले रुग्ण- (२७६), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६७)

अमरावती: बाधित रुग्ण- (१०७४), बरे झालेले रुग्ण- (७०५), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२६)

अकोला: बाधित रुग्ण- (१९६३), बरे झालेले रुग्ण- (१५८८), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७८)

वाशिम: बाधित रुग्ण- (२३०१), बरे झालेले रुग्ण- (११६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८०)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (४७३), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (४९२), बरे झालेले रुग्ण- (३२७), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९)

नागपूर: बाधित रुग्ण- (२४०८), बरे झालेले रुग्ण- (१४१७), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६७)

वर्धा: बाधित रुग्ण- (५०), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५)

भंडारा: बाधित रुग्ण- (१७६), बरे झालेले रुग्ण- (९८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२२४), बरे झालेले रुग्ण- (१८४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२०१), बरे झालेले रुग्ण- (११६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८५)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (१७१), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (२२६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४)

एकूण: बाधित रुग्ण-(२,९२,५८९), बरे झालेले रुग्ण-(१,६०,३५७), मृत्यू- (११,४५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,२०,४८०)

(टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो..)

You cannot copy content of this page