एस. एम. हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी रँम्पची सोय त्वरित करा
कणकवली:- येथील एस. एम. हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांसाठी रँम्पची सोय त्वरित करावी; अशी मागणी मुख्याध्यापकांकडे ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली. सर्व सार्वजनिक ठिकाणी … Read More











