निर्मला सामंत-प्रभावळकर यांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

`शिवनेरी सेवा मंडळ, दादर – मुंबई’ या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या भव्य कार्यक्रमात श्रीमती निर्मला सामंत-प्रभावळकर यांचा सत्कार करताना मान्यवर

आशिया खंडातील पहिल्या महिला महापौर म्हणून यशस्वीपणे कार्य करणाऱ्या मुंबईच्या माजी महापौर,
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा,
`श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास’ ह्या प्रसिद्ध धर्मादाय संस्थेच्या माजी अध्यक्षा,
देशातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,
एक आदर्श कर्तृत्वान महिला नेतृत्व,
समाजकारणात आणि राजकारणात आदर्शवत नेतृत्व करणाऱ्या,
आध्यात्मिक तरीही शास्त्र शुद्ध वैज्ञानिक दृष्टी असलेल्या,
समाजातील गरीब-कष्टकरी-अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या
श्रीमती निर्मला सामंत-प्रभावळकर यांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छूक:-
-श्री. मोहनसिंह​ सावंत– माजी स्वीय सहाय्यक, मा.अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, सहसंपादक- पाक्षिक स्टार वृत्त
-डॉ. सानिका मोहन सावंत
– श्री. नरेंद्र हडकर– संपादक `पाक्षिक स्टार वृत्त’