सहकार महर्षी स्व. सहदेव फाटक यांच्या ९९ व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन!
मुंबई:- माजी अपना परिवार प्रमुख, सहकार महर्षी स्व. सहदेव फाटक यांच्या ९९ व्या जयंती निमित्त अपना परिवार व सोशल सर्व्हिस लीग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन २८ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल हॉल, दामोदर हाॅल, डॉ आंबेडकर रोड, परेल, मुंबई-१२ येथे करण्यात आले आहे.
सदर रक्तदान शिबिरास सर्वांनी सहभागी व्हावे; असे आवाहन अपना परिवार आणि सोशल सर्व्हिस लीग या स्वयंसेवी संस्थांनी केले आहे.
Blood donation camp- organized by- Apna Parivar & Social Service League
In the memory of 99th Birth Anniversary of Late Shri Sahadev Shankar Phatak is scheduled on 28th January, 2023.
Venue:- The Social Service League, NM Joshi Vidya Sankul, Dr.Ambedkar Road, Parel (East), Near Damodar Hall Campus.
Mumbai – 400012
Date:- 28/01/2023 – Saturday.
Timings:- 9.00am to 3:00pm