सेंट्रल एक्साईज विभागाचे अधिक्षक श्री. प्रमोद मेंडण यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई:- सेंट्रल एक्साईज विभागाचे अधिक्षक (Superintendent) आणि कॉस्मोपोलिटन को. ऑप. हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष श्री. प्रमोद मेंडण यांच्या हस्ते अर्नाळा (विरार) येथील विभागीय कार्यालयात स्वातंत्र्यदिनाला सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा झाला. त्यावेळी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि श्री. प्रमोद मेंडण यांचे कुटुंबिय अर्थात त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगा हर्षित आणि कार्तिक विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

Flag hoisting by Central Excise Department Superintendent Pramod Mendan

Mumbai: – Superintendent of Central Excise Department and President of Cosmopolitan Housing Society Shri. Pramod Mendan held a flag hoisting program on the morning of Independence Day at the Divisional Office at Arnala (Virar). At that time the officers, staff and Shri. Pramod Mendan’s family namely his wife Lakshmi, son Harshit and Karthik were present as special guests.

You cannot copy content of this page