आयटीबीपीच्या जवानांनी केलं प्रतिकूल परिस्थितीत ध्वजारोहण!
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयटीबीपीच्या जवानांनी लडाखमध्ये १८ हजार फूट उंचीवर आणि – ३०डिग्री तापमानात मोठ्या उत्साहात ध्वजारोहण केलं! `भारतमाता की जय’चा नारा देत प्रतिकूल परिस्थितीत ध्वजारोहण करणाऱ्या जवानांना लाख सलाम!