मुस्लिम समाजातील तिहेरी तलाकाची प्रथा हद्दपार-विधेयक राज्यसभेत मंजूर
नवीदिल्ली:- आज राज्यसभेत अखेर तिहेरी तलाक विधेयकाला मंजूरी मिळाली असून मुस्लिम समाजातील कलंकित तिहेरी तलाकाची प्रथा हद्दपार होणार आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांना न्याय मिळणार असून त्यांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे. मुस्लीम तीन तलाकविषयीचे विधेयक राज्यसभेत ९९/८४ ने मंजूर झाले.