सूचना

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) – तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 9.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 354.2890 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.19 टक्के भरले आहे. सध्या … Read More

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 25 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी … Read More

१० वी च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या रेखाकला परीक्षा सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) – १० वीच्या मुल्यमापन कार्यपद्धतीमध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शासनाच्या व मंडळाच्या धोरणानुसार व तरतुदीनुसार देय असलेल्या अन्य गुणांचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देण्यास मान्यता दिली … Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी, दि. 24:- वेंगुर्ला येथे उभारण्यात आलेल्या 50 खाटांच्या नुतन रुग्णालयीन इमारतीचे उद्या दि. 25 जून 2021 रोजी दुपारी 12 वा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. ग्रामीण … Read More

ग्रामपंचायतींना पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता

मुंबई, दि. 24:- राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांची पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यात सध्या कोरोना … Read More

बँकींग नियमन कायद्यातील सुधारणांमुळे सहकारी बॅंकांवर होणारे परिणाम संदर्भात मा.उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करणार

मुंबई, दि. 24:- बँकींग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ मध्ये केंद्र शासनाकडील अधिसूचना दि. २९ सप्टेंबर २०२० नुसार करण्यात आलेल्या सुधारणा सहकारी बँकांना लागू करण्यात आल्या आहेत. या बँकींग नियमन कायद्याच्या सुधारणांचा … Read More

राज्यात आतापर्यंत 27 टक्के पेरण्या; हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी

मुंबई, दि. 24:- राज्यात खरिपाच्या सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून राज्यात पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत आहे. कोकण विभाग वगळता अन्यत्र राज्यभर तुरळक पाऊस होत असून … Read More

अतिदुर्मिळ `बॉम्बे ब्लड ग्रुप’ रक्त गटाच्या पंकज गावडे यांनी वाचविले महिलेचे प्राण!

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- अतिदुर्मिळ रक्तगटाच्या पंकज गावडे यांनी रक्तदान करून मालवण हिवाळे येथील लक्ष्मी नारायण गावडे ह्या महिलेचे प्राण वाचविले. यापुर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये पंकज गावडे यांचे बॉम्बे रक्तगटाचे रक्त … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक २५ जून २०२१

शुक्रवार दिनांक २५ जून २०२१ राष्ट्रीय मिती आषाढ- ०४ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- जेष्ठ कृष्णपक्ष प्रतिपदा २० वा. ५९ मि. पर्यंत नक्षत्र- मूळ ०६ वा. ३९ मि. पर्यंत, पूर्वाषाढा … Read More

‘माणगाव परिषद – १९२०’ माहितीपटाचा सामाजिक न्याय दिनानिमित्त प्रिमियर

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवर होणार थेट प्रसारण नवी दिल्ली, दि. २३- माणगाव परिषदेच्या १०१ वर्षपूर्तीनिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘माणगाव परिषद १९२०’ या माहितीपटाचा सामाजिक न्यायदिन या लोकराजा छ्त्रपती राजर्षी … Read More

error: Content is protected !!