सूचना

लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन सकारात्मक

लवकरच सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करणार मुंबई:- गेल्या जवळपास सव्वा वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्र कोविड संकटाशी लढत आहे. या काळात कोविडचा संसर्ग वाढू नये यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली … Read More

कणकवली कॉलेज लसीकरण केंद्रावर नियोजन नसल्याने जनतेला नाहक त्रास

कणकवली (प्रतिनिधी):- कणकवली येथील आरोग्य यंत्रणेने नियोजन न केल्याने लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण झाला आणि शारीरिक दुरीचा फज्जा उडाला. तसेच दुसरा डोस घेण्यासाठी आणलेल्या लोकांची प्रचंड गैरसोय झाली. ह्या संदर्भात ह्युमन … Read More

वाटद कवठेवाडी शाळेच्यावतीने मातृदिन उत्साहात

खंडाळा (प्रतिनिधी):- आपण दरवर्षी वर्षभर विविध उपक्रमाच्या वा कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध प्रकारचे दिन साजरे करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेत … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक १२ मे २०२१

बुधवार दिनांक १२ मे २०२१ राष्ट्रीय मिती वैशाख – २२ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- वैशाख शुक्लपक्ष प्रतिपदा २७ वा. ०५ मि. पर्यंत नक्षत्र- कृतिका २६ वा. ३९ मि. पर्यंत … Read More

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचे मुख्यमंत्रांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी:- सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग येथून पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक ११ मे २०२१

मंगळवार दिनांक ११ मे २०२१ राष्ट्रीय मिती वैशाख – २१ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- चैत्र अमावास्या २४ वा. २९ मि. पर्यंत नक्षत्र- भरणी २३ वा. ३० मि. पर्यंत योग- … Read More

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा

पुण्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा पुणे:- ‘कोरोना’च्या संभाव्य ‘तिसऱ्या लाटे’ची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क रहावे, अशा सूचना देऊन या लाटेत लहान बालके बाधित झाल्यास त्यांना … Read More

“माझा डॉक्टर्स” बनून मैदानात उतरा – मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्र्यांची अभिनव संकल्पना; मुंबईतील हजारभर खासगी डॉक्टर्सशी ऑनलाईन सभांमध्ये संवाद टास्क फोर्सकडून कोरोना उपचार पद्धतीबाबत डॉक्टर्सना थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन तिसऱ्या संभाव्य लाटेत सर्वसामान्यांच्या फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी मुंबई:- … Read More

मराठा आरक्षण निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती

सोमवारपासून मुख्य सचिव घेणार नोकरभरती प्रक्रियेचा आढावा ; मराठा उमेदवारांसाठी सर्व जिल्ह्यांत ‘विशेष कार्य अधिकारी’ मुंबई:- सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या प्रलंबित नोकर भरती प्रक्रियेचा मुख्य सचिव येत्या सोमवारपासून … Read More

प्रशासनाने आणि जनतेने जबाबदारी ओळखावी आणि कोरोनाचा प्रसार थांबवावा!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे; परंतु कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता जनता कर्फ्यूचा काही उपयोग होताना दिसत नाही. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. … Read More

error: Content is protected !!