सूचना

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निष्कलंक, सेवाभावी, चिकित्सक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व असणाऱ्या अ‍ॅड. निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांची निवड!

मुंबई (मोहन सावंत):- मुंबईच्या माजी महापौर आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा. अ‍ॅड. निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली. … Read More

बहुजन समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या अनुबंधाला सलाम!

सहकार महर्षी सहदेव फाटक साहेबांना १०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! स्वातंत्र्य सैनिक, सहकार महर्षी, कामगार नेते, सामाजिक सभानता जपणारे नेते, सर्वसामान्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जीवन समर्पित करणारे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे सुपुत्र … Read More

माझा `राम’… आत्माराम, साईराम अनिरुद्धराम…!

मी अगदी सामान्य माणूस आहे! मला अध्यात्म समजत नाही, मी अज्ञानी आहे! मला मात्र एक गोष्ट पक्की ठाऊक आहे; `राम’ माझ्यातच आहे आणि `रावण’ही माझ्यात आहे! राम म्हणजे पवित्रता, शुभ, … Read More

स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध रामाचे ‘रामराज्य’!

I lहरि ॐ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।। ‘रामराज्य!’ रामराज्याचं स्वागत मोठ्या श्रद्धेने आनंदाने आणि प्रेमाने गुरुवार दिनांक ६ मे २०१० रोजी श्रीहरिगुरुग्राममध्ये केलं. श्रीरामाचे राज्य, परमात्म्याचे राज्य, परमेश्वर दत्तगुरु आणि आदिमाता महिषासुरमर्दिनी … Read More

९३ वर्षांचा लढवय्या समाजसेवकाला मानाचा मुजरा!

कॉम्रेड दत्ता खानविलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!! ज्याचं स्मरण होताच आपसुकपणे नमस्कारासाठी हात जोडले जातात, ज्याचं प्रत्यक्ष दर्शन होत तेव्हा आपसुकपणे त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला जातो, ज्यांच्या सहवासात राहिल्यानंतर … Read More

पत्रकारिता पारदर्शक असली पाहिजे – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी:- पत्रकाराने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केलेलं लिखाण विकासात महत्वाची भूमिका बजावत असते. पत्रकाराने एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करुन त्या विषयातील समस्या मांडून त्यावर उपाय देखील लिखाणातून मांडणे आवश्यक आहे. पत्रकारिता … Read More

लोकसभा व राज्यसभेच्या विशेषाधिकार समित्यांची पुढील आठवड्यात बैठक

निलंबित खासदारांची सुनावणी नवी दिल्ली:- लोकसभा आणि राज्यसभेच्या विशेषाधिकार समित्यांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. ह्या बैठकीत १४ विरोधी खासदारांना संसदेच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अनियंत्रित वर्तनासाठी निलंबनाच्या मुद्द्यावर त्यांचे … Read More

दिल्लीतल्या मोहल्ला क्लिनिकमधील रुग्णांचा प्रयोगशाळा चाचणीचा घोटाळा उघडकीस

दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांचे सीबीआय कडून आरोपांबाबत चौकशी करण्याचे आदेश. दिल्ली:- दिल्ली सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या मोहल्ला क्लिनिक मधल्या प्रयोगशाळेतील चाचण्यांचा घोटाळा उघकीस आला. सादर झालेल्या अहवालानुसार बनावट/अस्तित्वात नसलेले … Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांचे वितरण

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा उपक्रम मुंबई:- दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त अशा विविध साधनांचे व उपकरण संचांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ४ जानेवारी पासून वर्षा शासकीय निवासस्थानी दिव्यांग लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. … Read More

इराण: जनरल सुलेमानी यांच्या कबरीजवळ झालेल्या ‘दहशतवादी’ स्फोटात किमान १०३ ठार, १४१ जखमी!

तेहरान(इराण):- बुधवारी जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ आयोजित कार्यक्रमात २ भीषण स्फोट होऊन १०३ ठार तर १४१ गंभीर जखमी जखमी झाले असून इराणच्या सरकारकडून हा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून … Read More

error: Content is protected !!