सूचना

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान जिल्ह्यात सुरू

सिंधुदुर्गनगरी, दि. ३ (जि.मा.का.):- राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम, प्रकल्प, अभियान शासनामार्फत राबविले जातात. या अनुषंगाने राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, … Read More

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.) :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांनी विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज … Read More

दक्षिण आफ्रिकेचे संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयात इस्त्राईलवर नरसंहाराचा आरोप

इस्त्राईलच्या परराष्ट्रमंत्रालयाने हे आरोप तथ्यनिष्ठ आणि कायदेशीर आधार नसलेले सांगून, सर्व आरोप फेटाळले. दक्षिण आफ्रिकेने २९ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात इस्राईलवर नरसंहारचा आरोप करून न्यायालयास गाझा पट्टीतील युद्ध रोखण्याचे आदेश … Read More

मुंबईत ३१ डिसेंबर रोजी १० ठिकाणी ‘महा स्वच्छता अभियान’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, मान्यवर होणार सहभागी महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकर तसेच सर्व घटकांनी स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई:- बृहन्‍मुंबई महानगरपालिका राबवित असलेली ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ महाराष्ट्र शासनाकडून … Read More

‘आई’ धोरणांतर्गत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटनमंत्री

मुंबई:- राज्य शासनाच्या १९ जून २०२३ रोजीच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या धोरणाचा … Read More

राज्यात अनुसूचित जाती घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई:- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असून अनुसूचित जाती घटकाशी निगडित इतरही प्रश्न सर्व विभागांनी तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक … Read More

बृहन्मुंबई हद्दीत ९ जानेवारीपर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी

मुंबई:- बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ९ जानेवारी २०२४ पर्यंत मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र … Read More

पाणलोटसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल, तर नवीन पदनिर्मिती करावी- उपमुख्यमंत्री

मुंबई:- जलयुक्त शिवार अभियान २.० शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहे. या अभियानात पाणलोट क्षेत्र विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल, तर नवीन पदनिर्मिती करुन ही पदे भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा … Read More

भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ऊर्जा विभागाला पूर्ण सहकार्य- उपमुख्यमंत्री

महासंकल्प रोजगार अभियानात महानिर्मितीकडून १०४२ उमेदवारांची निवड विजया बोरकर यांची ‘महानिर्मिती’च्या प्रथम महिला मुख्य अभियंतापदी सरळसेवा भरतीद्वारे निवड मुंबई:- राज्यात खात्रीशीर, दर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा करणे हे महाराष्ट्र राज्य … Read More

निवृत्ती वेतनधारक/ कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी त्वरीत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:- जिल्हा कोषागार कार्यालय येथे डिसेंबर अखेर पर्यंत हयातीचे दाखले स्विकारले जात होते, तरीही अद्याप 583 निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी हयातीचे दाखले सादर न केल्याने त्यांचे निवृत्तीवेतन रोखण्यात आले … Read More

error: Content is protected !!