आजचे पंचांग गुरुवार, दिनांक १ एप्रिल २०२१

गुरुवार, दिनांक १ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – ११
श्री शालिवाहन शके १९४२
तिथी- फाल्गुन कृष्णपक्ष चतुर्थी ११ वा. ०० मि. पर्यंत
नक्षत्र– विशाखा ०७ वा. २१ मि. पर्यंत, अनुराधा २९ वा. १८ मि. पर्यंत
योग- सिद्धि २६ वा. ४५ मि. पर्यंत,
करण १- बालव ११ वा. ०० मि. पर्यंत,
करण २- कौलव २१ वा. ३४ मि. पर्यंत
राशी- वृश्चिक अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून ३५ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५१ मिनिटे
भरती- ०१ वाजून ५६ मिनिटे, ओहोटी- ०८ वाजून ०९ मिनिटे
भरती- १४ वाजून ४३ मिनिटे, ओहोटी- २० वाजून ४१ मिनिटे

दिनविशेष-
१८८७ : मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.
१९२२ : भारतात इन्कम टॅक्स कार्यान्वित.
१९२८ : पुणे वेधशाळेच्या कामकाजास प्रारंभ झाला. यापूर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथून चालत असे. त्यामुळे पुण्यातील या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असे म्ह्टले जाते.
१९३३ : भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण
१९३५ – भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.
१९५५ : गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.
१९५७ : भारतात दशमान पद्धतीची नाणी-नोटा प्रमाणित (१ रुपया =१०० नवे पैसे). त्यानुसार पोस्टाची तिकीटेही जारी.
१९६९ : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरू झाले.
१९९० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ’भारतरत्‍न’
२००४ – गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

जन्म
१६२१ – गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत.
१८८९ – केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.
१९४१ – भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *