आजचे पंचांग बुधवार, दिनांक ३१ मार्च २०२१

बुधवार, दिनांक ३१ मार्च २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – १०
श्री शालिवाहन शके १९४२
तिथी- फाल्गुन कृष्णपक्ष तृतीया १४ वा. ०६ मि. पर्यंत
नक्षत्र- स्वाती ०९ वा. ४५ मि. पर्यंत
योग- हर्षण ०९ वा. ५८ मि. पर्यंत, वज्र ३० वा. १३ मि. पर्यंत,
करण १– विष्टी १४ वा. ०६ मि. पर्यंत,
करण २– बव २४ वा. ३१ मि. पर्यंत
राशी– तूळ २५ वा. ५५ मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून ३६ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५० मिनिटे
भरती- ०१ वाजून १८ मिनिटे, ओहोटी- ०७ वाजून २९ मिनिटे
भरती- १३ वाजून ५७ मिनिटे, ओहोटी- १९ वाजून ५६ मिनिटे

दिनविशेष- संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय २१ वाजून ४१ मिनिटे)
१८६७ – प्रार्थना समाजची स्थापना.
१९९७ – भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.
२००१ – भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.
२०१७- ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रपतिभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात ’पद्मविभूषण पुरस्कार’ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जन्म:-
१८४३ – बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, मराठी रंगभूमीचे जनक.
१८६५ – आनंदीबाई गोपाळराव जोशी, पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक.
१९०६ – जनरल के. एस. थिमय्या, भारतीय सरसेनापती.
मृत्यू:-
१७२७ – सर आयझेक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page