उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक ०१ जुलै २०२१

गुरुवार दिनांक ०१ जुलै २०२१
राष्ट्रीय मिती आषाढ- १०
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- जेष्ठ कृष्णपक्ष सप्तमी १४ वा. ०१ मि. पर्यंत
नक्षत्र- उ.भाद्रपदा २७ वा. ४८ मि. पर्यंत
योग- सौभाग्य १० वा. ४५ मि. पर्यंत
करण १- बव १४ वा. ०१ मि. पर्यंत
करण २- बालव २६ वा. ४० मि. पर्यंत
राशी- मीन अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून ०७ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १८ मिनिटे

भरती- ०४ वाजून ३९ मिनिटे, ओहोटी- १० वाजून ३६ मिनिटे
भरती- १७ वाजून ०१ मिनिटे

दिनविशेष:-
महाराष्ट्र कृषी दिन
राष्ट्रीय डॉक्टर दिन
भारतीय स्टेट बैंक स्थापना दिवस

जन्म:-
१९१३ – वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
१९४९ – व्यंकय्या नायडू भाजपा नेते
१९६१ – कल्पना चावला, अंतराळवीर

You cannot copy content of this page