उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर २०२१

रविवार दिनांक १० ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- १८
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन शुक्लपक्ष पंचमी ११ ऑक्टोबरच्या उत्तररात्री २ वाजून १४ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- अनुराधा दुपारी १४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत
योग- आयुष्यमान सायंकाळी १५ वाजून ०२ मिनिटांनी

करण १- बव दुपारी १५ वाजून ३३ मिनिटांपर्यंत
करण २- बालव ११ ऑक्टोबरच्या उत्तररात्री २ वाजून १४ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- वृश्चिक अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३४ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून १७ मिनिटांनी

चंद्रोदय -सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री २१ वाजून ४२ मिनिटांनी

भरती- उत्तररात्री ०२ वाजून १५ मिनिटांनी व दुपारी १४ वाजून ०६ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ०८ वाजून ११ मिनिटांनी व रात्री २० वाजून १९ मिनिटांनी

दिनविशेष:- ललितापंचमी

You cannot copy content of this page