उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक १२ जुलै २०२१

सोमवार दिनांक १२ जुलै २०२१
राष्ट्रीय मिती आषाढ- २१
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- आषाढ शुक्लपक्ष द्वितीया ०८ वा. १९ मि. पर्यंत
नक्षत्र- आश्लेषा २७ वा. १३ मि. पर्यंत
योग- वज्र १५ वा. ४९ मि. पर्यंत
करण १- कौलव ०८ वा. १९ मि. पर्यंत
करण २- तैतिल २० वा. २५ मि. पर्यंत
राशी- कर्क २७ वा. १३ मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून ११ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १८ मिनिटे

भरती- ०० वाजून ४९ मिनिटे, ओहोटी- ०६ वाजून ५१ मिनिटे
भरती- १३ वाजून ४३ मिनिटे, ओहोटी- १९ वाजून ५३ मिनिटे

दिनविशेष:-   रथयात्रा
जन्म:-
१८६४ – इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक
१९२० – यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.
१९६५ – संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू:-
२००० – इंदिरा संत , मराठी कवयित्री.

You cannot copy content of this page